महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेने आता सनातनची पाठराखण करणे थांबवावे नाहीतर….

मुंबई |  शिवसेनेने आता तरी जागे व्हावे आणि सनातनची पाठराखण करणे थांबवावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेला दिला आहे. ते मुंबईत बोलत होते.

आजपर्यंत अनेक घटनांमध्ये सनातन संस्थेचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे स्फोटकेही सापडली आहेत. काहींना अटकही झाली. तेव्हा शिवसेनेनं त्यांची पाठराखण केली होती. 

दरम्यान, आता शिवेसेनेनं त्यांची पाठराखण करणं थांबवावे नाहीतर शिवसेनेचे असे अनेक लोक त्यांच्या या प्रकाराला बळी पडतील, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सचिने अंदुरेचे तीन मित्र ताब्यात; औरंगाबादमध्ये एटीएसची कारवाई

-शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

-केरळच्या मदतीला न्यायाधीशही धावले; पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात

-पुण्यातील भाजप नगरसेवकाचा दाभोलकरांच्या मारेकऱ्याशी संबंध; आव्हाडांचा आरोप

-कमेंट्सला कंटाळून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं ट्विटर…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या