महाराष्ट्र मुंबई

“एम्सने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार काय?”

मुंबई | एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय?, असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि गुप्तेश्वर आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत?, असा सवाल शिवसेनेनं केलाय.

सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस 110 दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी, असं शिवसेनेनं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“3 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार केला जातो, ती देखील असंस्कारी आहे का?”

“माझ्याजवळ गिरीश महाजनांची अनेक गुपितं, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”

‘किसी का दर्द मिल सके तो ले उधार…’; शशी थरूर यांचा भाजपला टोला

नोएडा पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या