महाराष्ट्र मुंबई

साहेबांना दिलेला त्रास जनता विसरली नाही; म्हणून जिथे आहात तिथेच रहा!

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावरच शिवसैनिकांनी भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.

मुंबईमध्ये शिवसैनिकांनी ‘मातोश्री’समोर आणि मुंबईच्या प्रमुख चौकांमध्ये भुजबळांच्या विरोधात पोस्टर लावले आहेत.

बाळासाहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरू शकली नाही. त्यामुळे आपण जिथे आहात तिथेच रहा, असा संदेश बॅनरवर शिवसैनिकांनी दिला आहे.

दरम्यान, मी शिवसेनेत प्रवेश करणार नाही, असं सांगत भुजबळांनी शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चांचं खंडण केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; शिवेंद्रराजे लवकरच भाजपात जाणार?

-मराठा आरक्षणाची लढाई पार पाडलीस, आता तू राजकारणात ये!

-मुलीच काय मुलंही सुरक्षित नाहीत; जया बच्चन संसदेत भावूक

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

-आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या