देश

ये दोस्ती हम नही छोडेंगे; संसदेतील अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेची भूमिका

नवी दिल्ली | संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावाबाबत शिवसेनेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ अशी भूमिका घेत भाजपला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद चंद्रकांत यांनी व्हीप जारी केला आहे. ‘अनिवार्य रूप से उपस्थित रहकर सरकार के पक्ष का समर्थन करें’, असं या व्हीपमध्ये म्हटलं आहे.    

दरम्यान, टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. शिवसेेना बाहेर भाजपवर सतत टीका करताना दिसते. लोकसभेत मात्र शिवसेना भाजपची पाठराखण करताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-शशी थरूर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानात… त्यांनी तिथं जावं- सुब्रमण्यम स्वामी

-रिझर्व्ह बँकेनं जारी केली 100 रूपयांची नवीन नोट! पाहा आणखी फोटो…

-वेळीच निर्णय घ्या, नाहीतर मराठा तरूणांचा संयम सुटेल- अजित पवार

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव सरकारने धुडकावला- धनंजय मुंडे

-शिवसेनेचा मोदींवर ‘विश्वास’; विश्वासदर्शक ठरावात भाजपला मदत करणार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या