महाराष्ट्र मुंबई

अण्णांच्या जीवाशी खेळू नका, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई |  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे विविध मागण्यासांठी 5 दिवसांपासून  राळेगण सिद्धीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आता त्यांच्या समर्थनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले आहेत.

अण्णांच्या जीवाशी खेळू नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. 

लोकपाल, लोकायुक्त, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, अण्णांच्या समर्थनासाठी राळेगण सिद्धीचे ग्रामस्थही रस्त्यावर उतरले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-जाहीर कार्यक्रमात शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला सल्ला, म्हणाले….!

शिवसेना म्हणते… दिलासादायक पण ‘बजेट मतांचेच’

‘त्याची’ आई कायमची जग सोडून गेली, तरीही देशासाठी क्रिकेटपटू मैदानात उतरला!

-बाळासाहेबांविरोधात पोस्ट केल्यामुळे सरपंचाला जीवे मारण्याचा प्रयत्न

“युती झाल्यास चंद्रकांत खैरे कसे निवडून येतात तेच पाहतो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या