अमरावती | शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही 9 च्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये गुंडागिरी करत पत्रकाराला धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केला.
टीव्ही 9 च्यावतीने महाराष्ट्राच्या मनात काय? कार्यक्रम घेतला जात होता. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या बाजूने जनतेची मत कमी पडली, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार राहुल झोरींना धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केला.
दरम्यान, शिवसेनेच्या या गुंडागिरीचं सगळ्या स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय, पक्षप्रमुख अशा गुंडांच्या मुसक्या कधी आवळणार? असा प्रश्न जनता विचारतेय.
महत्त्वाच्या बातम्या-
-कार्यालय कसले फोडता आश्वासन देणाऱ्यांच्या घरात घुसा; पिचडांचा धनगरांना सल्ला
-काँग्रेस आमदाराची भाजप नेत्याला मारहाण; पहा व्हीडिओ
-…म्हणून पाटीदार नेता हार्दीक पटेल बसला घरातच उपोषणाला!
-शरद पवारांनी बैठक बोलावली; नालासोपाऱ्यातील कारवाईवर चर्चा होण्याची शक्यता
-शिख दंगलीला राहुल गांधींना जबाबदार धरता येणार नाही, त्या वेळेस ते 13-14 वर्षाचे होते!