बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता शिवाजी पार्क मैदान आणि शिवाजी मंदिर नाट्यगृहाचंही नाव बदलणार!

मुंबई | मुंबईच्या दादर भागातील शिवाजी पार्क मैदान आणि शिवाजी मंदिर नाट्यगृह या दोघांची नावं बदलणार आहेत. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या संदर्भातली माहिती दिली.

दोन्ही ठिकाणांची नावं आता ‘छत्रपती शिवाजी महाराज’ अशी होणार आहेत. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावातही याआधी सुधारणा करण्यात आली होती. ते नाव आधी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होते. त्यात महाराज नावाची भर घालत छत्रपती शिवाजी महाराज असं नाव करण्यात आलं आहे. 

दरम्यान, त्याचप्रमाणे शिवाजी मंदिर आणि शिवाजी पार्क यांच्याही नावात बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती महाडेश्वर यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक!!! जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर, श्याम मानव हिटलिस्टवर

-सनी लिओनीची पंचाईत; शो रूममध्ये तासभर अडकून पडली

-महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गडकरींचा आशीर्वाद- विलास मुत्तेमवार

-सुप्रिया सुळेंचा #SelfieWithPotHoles; बोपदेव घाटात कार्यकर्त्यांसोबत रस्त्यांची पाहणी

-सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे- विधी आयोग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More