Top News पुणे

धक्कादायक! पुण्यातील एअरहोस्टेस तरुणीसोबत घडली अत्यंत संतापजनक घटना

पुणे | पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका एअर हॉस्टेसवर बलात्कार करण्याची घटना समोर आलीये. या महिलेला दारू पाजून तिला बेदम मारहाण देखील करण्यात आली.

27 नोव्हेंबर रोजी हा धक्कादायक प्रकार घडला असल्याचं पिंपरी पोलिसांकडून सांगण्यात आलंय. सध्या या पीडित महिलेवर पुण्यातील ससून जनरल रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

26 डिसेंबर रोजी एका डेटींग अॅपवर या तरूणीची आणि तरूणाची ओळख झाली होती. दरम्यान या तरूणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 2 जानेवारीपर्यंत या तरूणाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी अटक केलेला हा आरोपी विवाहित आहे. अवघ्या 6 महिन्यांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या-

16 लाख रुपयांचा बकरा चोरणारे अखेर पोलिसांना सापडले!

सासूनं सोसले विधवेचे चटके; सुनेलाही ते बसू नयेत म्हणून करुन दिला पुनर्विवाह!

संजय राऊत बोलले त्यामध्ये तथ्य असणार- जयंत पाटील

ईडीचा राजकारणासाठी वापर असं महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही- अनिल देशमुख

मोठ्या विधवा भावजयीसोबत दीर करणार लग्न; अहमदनगरमधील स्तुत्य घटना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या