बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! चीननंतर आता ‘या’ ठिकाणी होतोय कोरोनाचा उद्रेक

नवी दिल्ली | कोरोनाचं सावट आटोक्यात येत आहे. त्यामुळे सगळं पूर्वपदावर येत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी काही प्रमाणावर दिलासा मिळत आहे. सगळं पूर्वपदावर येत असताना  अशातच पुन्हा एकदा काही ठिकाणी कोरोनाचा उद्रेक पहायला मिळला आहे.

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असलेली माहिती समोर आली. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला. आता चीनपाठोपाठ दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे.

दक्षिण कोरियामध्ये बुधवारी एका दिवसात कोरोनाचे तब्बल 4 लाख रुग्ण एका दिवसात आढळलेत. त्यामुळे दक्षिण कोरियामधले या घडीची रुग्णसंख्या तब्बल 76 लाखांवर गेली आहे. कोरोनाचा व्हेरियंट ओमिक्राॅनचा कहर जास्त असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, कोरोना अद्याप पूर्णपणे नष्ट झाला नसून त्याचे व्हेरियंट डोकं वर काढत असतात. त्यामुळे धोक्याची भीती कायम धडकी भरवत असते.

थोडक्यात बातम्या – 

शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा, म्हणाले…

“मला वाटलं होतं राज ठाकरे हे करुच शकत नाही पण….”

‘काही पक्षांचे विचार एक्सपायर झाले आहेत तरी…’; भाजपचा हल्लाबोल

“… त्यानंतर नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधानपद सोडतील”

‘भाडे दिले नाही तर…’; भाडेकरुसांठी सर्वोच्च न्यायालयानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More