नवी दिल्ली | कोरोना महामारीचं सावट आटोक्यात येत आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. अशातच आता चीन आणि युरोपमधून अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. त्यामुळे आणखी चिंतेत वाढ होताना दिसत आहे.
चीनमध्ये दोन वर्षानंतर पुन्हा कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खळबळ उडालेली पहायला मिळत आहे. यानंतर दोन मोठ्या शहरांत लाॅकडाऊन लावावं लागलं. युरोपियन देशांमधून बातमी आहे की पुन्हा एकदा कोरोना सारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
चीनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्येत होणारी वाढ भयावह असल्यामुळे तेथील हाॅटस्पाॅट ठरलेल्या शहरांत लाॅकडाऊन लावण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना पसरवल्याचा आरोप करणाऱ्या चीनला आज कोरोनाच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे.
थोडक्यात बातम्या –
मुंबईतील पेपरफुटी प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
…अन् भररस्त्यात मुलींची तुंबळ हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ
Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर
“कालची आलेली पोरं पवारांना टार्गेट करतायत हे मोदींना पटतं का?”
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनाबाबत ‘ही’ अपडेट आली समोर
Comments are closed.