Top News देश

उत्तर प्रदेशात पोलीस अधिकाऱ्यांसमोर भाजप कार्यकर्त्याने गोळ्या घालून केली हत्या

लखनऊ | उत्तर प्रदेशात वाद झाल्याने एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन दुकांनांसंबंधी बैठक सुरु असताना वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली असून घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली होती. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टने अॅप मराठीतून आणावं अन्यथा…; मनसेचा इशारा

“…अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल”

“हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या