नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्याही वाढत असून आतापर्यंत कोरोनामुळे जगभरातील 10 लाखांहून आधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या अमेरिकेत असून ती 2 लाखांहून अधिक आहे. त्यानंतर ब्राझिलमध्ये 1 लाख 41 हजार, भारतात 95 हजार 542, मॅक्सिकोत 76 हजार 430, ब्रिटनमध्ये 41 हजार 988 इतकी बळींची संख्या आहे.
दरम्यान, कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं असून काही देशांतील संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
सात दिवसांत अनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार- रामदास आठवले
…तर मी त्याचं थोबाड फोडेन- उषा नाडकर्णी
असा रंगला मुंबई आणि बंगळुरूमधील सुपर ओव्हरचा थरार
नाद करा पण पोलार्डचा कुठं! अखेरच्या 4 षटकांमध्ये पोलार्ड आणि किशनने काढल्या इतक्या धावा