बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! एकाच शाळेत ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नाशिक | कोरोनानं (Corona) गेल्या दोन वर्षापासून जगभरात खळबळ माजवली आहे. यात कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं तर हैराणच करुन टाकलंय. आता दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्राॅननं (Omicron) तर चिंतेत आणखी भर पाडली आहे. अशातच आता नाशिकमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

नाशिक येथील मुंढेगाव आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना कोरोना लागण झाली आहे. या विद्यार्थ्यावर सध्या उपचार सुरु आहेत. आदिवासी आश्रमशाळेत 300हून अधिक विद्यार्थी आहेत. यातील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकाच शाळेतील 15 विद्यार्थ्यांना लागण झाल्यानं विद्यार्थ्यांचे पालक चिेंतेत आहे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर त्यांना लगेच तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. दिवसागणिक संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. संसर्ग असाच वाढत राहिला तर देशाला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं.

थोडक्यात बातम्या – 

विककॅटच्या लग्नातील डायमंड रिंगची भलतीच चर्चा; किंमत एकूण व्हाल थक्क

“माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका नाहीतर…”, किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

Omicronने टेन्शन वाढवलं! आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

जाळ अन् धूर संगच! बॉसला कंटाळून महिलेनं केलं असं काही की…

‘आता तरी तुमच्या घरातील ‘तो’ आवाज बंद होईल’; अनुष्का शर्माच्या हटके शुभेच्छा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More