Top News जळगाव महाराष्ट्र

‘त्या महिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का?’; उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं

जळगाव | जळगाव सिव्हिल रुग्णालयात 82 वर्षीय कोरोना रुग्ण महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळला होता. या प्रकरणी दखल घेत हायकोर्टने त्या महिलेच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची राज्य सरकारची जबाबदारी नाही का? असा सवाल करत उच्च न्यायालयाने सरकारला या घटनेसंदर्भात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

महिलेचा मृतदेह सापडण्यापूर्वी ती रुग्णालयातून आठ दिवस गायब होती. आठव्या दिवशी तिचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात आढळतो. हे चिंताजनक नाही का? असा सवाल न्यायालयाने केला.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! कोरोनामुळे जगातील इतक्या लाख रुग्णांचा मृत्यू

सुशांत मृत्यू प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे सोपवला अंतिम अहवाल

“महाराष्ट्र जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे”

आमदार निवासात मध्यरात्री फोन, बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या