मुंबई | चायनीज गाड्यांवर रोगट आणि मेलेल्या कोंबड्याचं चिकन विकलं जातंय असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेने टाकलेल्या धाडीत ही बाब समोर आली आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोबड्यांची खरेदी होती. यावेळी अनेक कोंबड्या मरतात आणि त्याचं कोंबड्या कमी किंमतीत विकल्या जातात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईमध्ये अनेक चायनीज गाडे आहेत. त्यावर सर्रासपणे या मेलेल्या कोंबड्याचं चिकन ग्राहकांना दिलं जातंय. त्यामुळे मुंबईकरांच्या जिवाशी खेळ होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास लावून आत्महत्या
-मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बारावीनंतरच्या शिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार!
-…पण 1 लाखाचं ‘ठिगळ’ कसं पुरणार?; शिवसेनेचा भाजपला सवाल
-मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
-गिरीश बापटांना नागपूर न्यायालयाचा दणका; 10 हजार रुपयांचा दंड
Comments are closed.