बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कडाक्याच्या थंडीमुळे ‘या’ ठिकाणी 5 जणांचा मृत्यू?

नागपूर | हिवाळा सुरु असून जिवघेणी थंडी (Cold) पडली आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदल्याचं चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच राज्यभर पडलेल्या कडाक्याच्या थंडीनं चिंतेत आणखी भर पाडली आहे.

नागपूरमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नागपूरातून विविध ठिकाणी पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे या पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

मृत्यू झालेल्या पाचही जणांचा लोक गारठून मृत्यू पावले असल्याचा अंदा व्यक्त केला जात आहे. थंडीची लाट आली असली तरी अजूनही पाऊस काही थांबायचं नाव घेईना. यंदा महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे.

दरम्यान, राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत आहे. आताही थंडीचा ऋतू असला तरी हवामानातील बदल काही थांबण्याचं नाव घेत नाही.

थोडक्यात बातम्या – 

“शिवसेनेला लढण्यासाठी तपास यंत्रणांची ‘चिलखते’ घालावी लागत नाहीत”

हिवाळी अधिवेशन: विरोधकांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारची रणनीती, घेतली आमदारांची बैठक

हिवाळी अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास नको म्हणून प्रशासन लागलं कामाला, केली ‘ही’ जोरदार तयारी

हिवाळी अधिवेशनापूर्वी नाना पटोले थेट दिल्लीत, राजकीय हालचालींना वेग

गुंतवणुकदारांना दिलासा; LIC IPO बाबत मोदी सरकारकडून महत्वाची अपडेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More