देश

धक्कादायक!!! प्रियकराने धोका दिल्यामुळे प्रेयसीने केली इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या!

चंदीगड | प्रियकराने प्रेमात धोका दिल्यामुळे प्रेयसीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार पंजाबमधील होशियारपूरमध्ये घडला आहे.

पोलिसांच्या हाती माहितीमध्ये या तरूणीनं इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत आपल्या आत्महत्येला आपला प्रियकरच जबाबदार असल्याचं तीनं म्हटले आहे.

दरम्यान, तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या एका सुसाईड नोटमध्ये तिच्या आत्महत्येसाठी तिचा प्रियकर इंदरलाच जबाबदार धरलं आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून तिचा प्रियकर इंदरला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून ‘राज’पूत्र अमित ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

-धक्कादायक!!! दारू पिण्यापासून रोखलं म्हणून बायकोची जीभच कापली!

-नंदूरबारमध्ये पावसाचं थैमान; तब्बल 400 घरं पाण्याखाली

-…तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश वाचल्या असत्या – हमीद दाभोलकर

-… म्हणून हर्षवर्धन जाधव काढणार नवीन राजकीय पक्ष!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या