बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलिस खात्यातला धक्कादायक प्रकार, फडणवीस म्हणाले, कारवाई करणार!; पाहा व्हिडीओ

मुंबई | पुणे ग्रामीण पोलिसांकडून झालेल्या धक्कादायक प्रकाराबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळ अधिवेशनात भाष्य केलं. यावेळी बोलताना कारवाई करणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं. जाणून घ्या सविस्तर.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More