सेक्स रॅकेटमध्ये सहभागी व्हायला ‘या’ कारणामुळे तयार झाल्या अभिनेत्री, धक्कादायक माहिती
ठाणे | राज्यात दिवसेंदिवस हत्या, गुन्हागारीचे प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच ठाण्यामधील एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोपी सिने अभिनेत्रींना पैशांचं अमिष दाखवून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. याच प्रकरणी बुधवारी 2 मे रोजी चार जणांना अटक करण्यात आलं आहे.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक कृष्णा कोकणी यांना ठाण्यातील पाचपाखाडातील एका गृहसंकुलनात गैर प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणी ‘हसिना मेनन’ ही महिला आपली घरमालकीन ‘स्वीटी’सोबत शरिरविक्रीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या तरूणींना त्याचप्रमाणे महिलांचाही पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पोलीसांनी एक प्लॅन केला.
त्यानूसार पोलिसांनी दोन बनवाट गिऱ्हाईक त्या ठिकाणी पाठवून, त्यांनी दोन तरूणींची मागणी केली. त्यावेळी प्रत्येकीसाठी दोन लाख सांगण्यात आले. परंतू त्यानंतर प्रत्येकी 80 हजार असा सौदा ठरवण्यात आला. त्यानंतर अन्य दलाल सुनिलकुमार जैन याच्या मार्फत दोन तरूणींना ठरलेल्या जागेवर आणण्यात आलं. मोठ्या कौशल्याने गुन्हा अन्वेषण पथकाने अतिरीक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकली.
या पथकाने सुनिल आणि हसिना या दोघांबरोबर हसिनाची घरमालकीन स्वीटीलाही ताब्यात घेतलं. या तिघांवर अनैतिक व्यापर प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तिघांना 7 जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. तसेच यामध्ये ज्या सिने अभिनेत्रींना कोरोना काळात काम मिळत नव्हते, अशाच अभिनेत्री याला बळी पडत असल्याचं तपासादरम्यान निर्देशनास आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
35 वर्षाय महिलेकडून 16 वर्षाच्या मुलावर… अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर
चालतं-फिरतं जिवंत मॅगनेट; व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
“तुमचे मंत्री काका-पुतण्यापुढे लाचार, मी सोनिया गांधींकडे तक्रार करणार”
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- खासदार संभाजीराजे
“टॅापर्स नेहमीच अव्वल राहतात”; मोदींच्या प्रश्नाला विद्यार्थ्यांचं भन्नाट उत्तर
Comments are closed.