बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ‘इतक्या’ वेळा होऊ शकते ओमिक्राॅनची लागण

नवी दिल्ली | कोरोनाच्या नवीन व्हेरियंटनं जगभरात थैमान घातलं आहे. ओमिक्राॅनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढता संसर्ग पाहता आणि वाढती रुग्णसंख्या पाहता सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

ओमिक्राॅनची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनानंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. ओमिक्राॅनच्या धास्तीनं तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ओमिक्राॅनविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एखाद्या व्यक्तीला दोनवेळा ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो. मात्र दुसऱ्यांदा झालेला संगर्ग फार धोकादायक नसू शकतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ओमिक्रॉनची एकदाच नव्हे, तर दोनदा लागण होऊ शकते, असा दावा अमेरिकेचे एपिडेमिओलॉजिस्ट इरिक फिगल-डिंग यांनी केला आहे. झपाट्यानं वाढत चाललेली ओमिक्राॅनची रुग्णसंख्या पाहता भीतीचं वातावरण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

सेल्फ टेस्टिंगसाठी मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय, वाचा नवी नियमावली

“मराठी भाषेवर इतकं प्रेम आहे तर सरकारनेच दुकानांच्या सर्व पाट्या बदला”

‘प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज नसते’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला

राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

…म्हणून पार्टीवर 10 हजार रुपये खर्च करुन करतायेत कोरोना पॉझिटिव्ह लोकांसोबत डिनर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More