Top News

हरिभाऊ बागडेंचं आत्महत्या केलेल्या मराठा तरूणाबद्दल धक्कादायक वक्तव्य!

मुंबई | विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मराठा तरूणाच्या आत्महत्येवर धक्कादायक वक्तव्य केलं आहे, असा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

काय म्हणाले हर्षवर्धन जाधव?

“मी आरक्षणासाठी हरिभाऊ बागडेंकडे गेलो होतो, तेव्हा ते म्हणाले, आम्ही मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईपर्यत आरक्षण देऊ शकत नाहीत तसंच विशेष अधिवेशनही बोलवू शकत नाही, पण मी त्यांना सांगितलं मराठा तरूण दिवसेंदिंवस आत्महत्या करत आहेत याची जबाबदारी कोणाची?

तेव्हा ते म्हणाले,ज्या मुलानं रेल्वे रूळाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्या मुलानं आत्महत्या करण्याची गरज नव्हती कारण त्यांची बायको नोकरीला आहे, असं दुर्देवी वक्तव्य त्यांनी केलं आहे, अजूनही बरंच काही बोलले आहेत पण मला भांडणं लावायचे नाहीत”, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती गॅसच्या दरात वाढ

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

-महादेव जानकरांची दिल्लीकडे कूच; 29 ऑगस्टला दिल्लीत मेळावा

-साताऱ्यात शिवसेनेचे नितीन बानुगडे-पाटील देणार उदयनराजेंना टक्कर?

-लोकसभेसाठी आठवलेंचा मतदारसंघ ठरला; शिवसेनेला देणार टक्कर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या