Top News कोरोना देश

धक्कादायक! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 55 लाखांचा टप्पा

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आकडा 55 लाख 62 हजार 664 एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासात 75 हजार 83 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 हजार 53 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे यातील 44 लाख 97 हजार 868 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या देशात 9 लाख 75 हजार 861 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महत्वाच्या बातमी-

“बाबर सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता, पण…”

औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण

‘…तर तसं लाल किल्ल्यावरून जाहीर करून टाका’; शिवसेनेचा मोदींना टोला

राज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापती करणार उपोषण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या