Top News कोरोना

धक्कादायक! दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होऊन महिलेचा मृत्यू

अमेरिका | एका महिलेला कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होऊन त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जगातील ही पहिलीच घटना ठरली आहे.

ही महिला 89 वर्षांची होती. तिला रक्ताचा कर्करोग होता आणि त्यासाठी तिच्यावर उपचार सुरु होते. पहिल्या वेळी या महिलेची कोरोना चाचणी पोझिटिव्ह आली पण त्यातून पूर्ण बरी झाल्यावर तिला घरी सोडलं गेलं. नंतर 59 दिवसांनी तिला पुन्हा पहिल्यासारखी लक्षणे दिसू लागली तेव्हा तिची पुन्हा चाचणी केली गेली तेव्हा तिला कोरोना संसर्ग झाला

या महिलेच्या मृत्यूचा अहवाल लिहिणाऱ्या डॉक्टरने तिचा मृत्यू कर्करोगामुळे नाही तर कोरोना मुळेच झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पहिल्या घरातील गोष्टी निस्तरा; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

शरद पवारांच्या आत्मचरित्रात असत्य माहिती; बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्रात धक्कादायक आरोप

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- खासदार संभाजीरीजे

‘हे’ राज्यात मोगलाई अवतरल्याचं लक्षण; चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या