बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार, अभिजित बिचुकलेची ‘या’ अभिनेत्रीसोबत हमरीतुमरी

मुंबई | छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त आणि लोकप्रिय शो म्हणजे बिग बाॅस (Big Boss). बिग बाॅस म्हटलं की वाद, किस्से, रोमान्स, मैत्री, अशा सगळ्या गोष्टी पहायला मिळतात. त्यामुळे सोशल मिडियावर हा शो नेहमीच चर्चेत असलेला पहायला मिळतो. रोज काही ना काही व्हायरल होत असलेलं पहायला मिळतं. अशातच आता बिग बाॅस स्पर्धक अभिजित बिचुकले आणि अभिनेत्री देवोलिना यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे.

अभिजित बिचकुले आणि देवोलिना यांच्यातील केमेस्ट्री सगळ्यांनाच संभ्रमात टाकत असते. कधी खूप प्रेमानं वागतात तर कधी कडाक्याचं भांडण करतात. नुकतंच टास्कच्या दरम्यान, अभिजित आणि प्रतिकमध्ये हमरातुमरी पहायला मिळते मात्र हे देवोलिनाला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ती अभिजितला त्यावरुन खरी खोटी सुनावते.

देवोलिनानं अभिजितवर ओरडाच त्यानंही देवोलिनाला सुनावण्यास सुरुवात केली. त्यांच्या दोघांमध्येही कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे संपूर्ण घरातील सदस्यही त्यांना रोखू लागले मात्र दोघांनीही कोणाचं एकलं नाही.

दरम्यान, शेवटी देवोलिना रागाच्या भरात स्वतःला बाथ्रुममध्ये लाॅक करुन घेते. त्यामुळे अपकमिंग एपिसोड हा चांगलाच वाद-विवादाचा ठरणार असल्याचं पहायला मिळतंय. आता बिग बाॅसच्या घरात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

थोडक्यात बातम्या – 

Omicron विरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील परिणामकारक

Omicronचं ‘हे’ नवीन लक्षण आलं समोर, अजिबात दुर्लक्ष करु नका!

Omicron बाबत दिलासादायक माहिती, अशी वाढेल रोगप्रतिकारशक्ती

Corona: हिवाळी अधिवेशनात हजेरी लावलेल्या ‘या’ दोन आमदारांना कोरोनाची लागण

6 जानेवारीपासून ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More