बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला हे भयानक वाटलं’; सेक्स करताना गर्लफ्रेंड करायची ही विचित्र मागणी

नवी दिल्ली | 52 वर्षांच्या व्यक्तीची 49 वर्षांची विवाहित गर्लफ्रेंड आहे. दोघंही एकमेकांना ऑनलाईन भेटले आणि चार महिन्यांपूर्वी त्यांनी एकमेकांना डेटिंग करायला सुरूवात केली. यानंतर ते शारीरिकरित्याही एकत्र आले.

सेक्स करताना त्याची गर्लफ्रेंड त्याला चक्क आपला गळा दाबायला सांगत असल्याचं समोर आलं आहे. तिची ही मागणी ऐकून त्याला धक्काच बसला कारण त्याने असं कधीच केलं नसल्याचं त्यानं सांगितलं आहे.

सुरुवातीला त्याला आपली गर्लफ्रेंण्ड मस्करी करत असावी असं वाटलं. मात्र नंतर तिने त्याला असंच हवं असल्याचं सांगितलं. तिने सांगितलं की एका पुरुषाचे हाथ तिच्या गळ्यावर लागल्यानंतर ती खूप बदलते. तिला जे हवं होतं ते मी केलं खूप हळुवारपणे मी करतो. तसेच मला हे भयानक वाटलं. माझ्यासाठी हे पूर्ण विचित्र होतं, असं देखील तो म्हणाला.

ब्रीद प्ले करून ऑक्सिजन रोखणं यामुळे संवेदना वाढू शकतील पण ते घातकही ठरू शकतं. त्यामुळे बेडरूममध्ये ज्या गोष्टी करण्याची तयारी नसेल त्या गोष्टी दबावाने कधीच करू नये. त्यापेक्षा जोडीदाराला वेगळ्या पद्धतीने उत्तेजित करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला तज्ज्ञांनी या व्यक्तीला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘जा आणि मरा…तुमची जी इच्छा आहे ते करा’; पालकांच्या प्रश्नांवर शिक्षणमंत्री भडकले

गोव्यात जाण्यासाठी कोविड निगेटिव्ह रिपोर्टची गरज नाही; फक्त ‘ही’ अट करावी लागेल पूर्ण

प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

अँटीबाॅडी तयार न झाल्यानं अदर पुनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात न्यायालयात अर्ज

“काँग्रेसमध्ये आधी माझ्या शब्दाला किंमत होती, आता काँग्रेसमधली विचारांची परंपरा संपत चाललीये”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More