देश

धक्कादायक!!! दारू पिण्यापासून रोखलं म्हणून बायकोची जीभच कापली!

लखनऊ | दारू पिण्यासाठी विरोध केला म्हणून बायकोची जिभ कापल्याचा धक्कादायक प्रकार कानपूरमधील कर्नलगंज परिसरात घडला आहे.  शकील अहमद असं या दारूड्याचं नाव आहे.

आरोपी रात्री दारू पित असताना पत्नीने त्याला दारू प्यायला विरोध केला आणि त्याला बडबड करायला सुरूवात केली. त्यामुळे वैतागलेल्या आरोपीनी रागात चक्क बायकोची जीभच कापली. त्यानंतर पत्नीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-नंदूरबारमध्ये पावसाचं थैमान; तब्बल 400 घरं पाण्याखाली

-…तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश वाचल्या असत्या – हमीद दाभोलकर

-… म्हणून हर्षवर्धन जाधव काढणार नवीन राजकीय पक्ष!

-अकोल्यात भाजप आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांवर दादागिरी

-दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे पोलिसांना कसा सापडला?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या