नाशिक महाराष्ट्र

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

नाशिक |  नाशिकमध्ये अंगावर काटा आणणारी आत्महत्या एका तरूणाने केली आहे. नाशिकमध्ये बाजारपेठेत हा थरार घडला आहे. मुकेश परदेशी असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.

मुकेश हा रंगकाम कारागीर होता. त्याने आज दुपारी दोनच्या सुमारास शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाजवळ धारदार कोयत्याने आपलं गुप्तांग कापलं आणि त्यानंतर आपला गळा चिरून घेतला.

दरम्यान, या घटनेने परिसरा खळबळ उडाली होती आणि बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र मुकेशच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

महत्वाच्या बातम्या-

‘मुंबई पोलिसांनी उघड केलेला टीआरपी घोटाळा भाजपच्या षडयंत्राचा भाग’; काँग्रेसची गंभीर टीका

“एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो”

‘मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवेळी सर्व्हर डाउन नाही तर…’; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

…म्हणून एमपीससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या