Top News देश

धक्कादायक! सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेवरच केला बलात्कार त्यानंतर दिली ही धमकी

नवी दिल्ली | मध्य प्रदेशमधील हरदा इथल्या रहटगाव पोलीस ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासऱ्यानं आपल्या सुनेवरच बलात्कार केला आहे. इतकच नाही तर ही पीडित गर्भवती असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

पीडितेवर तिच्या सासऱ्यानं बलात्कार केल्यानंतर घडलेला गैरप्रकार तिनं कोणाला सांगू नये म्हणून सासऱ्यानं कुटुंबासोबत मिळून कट रचला. या सगळ्या कुटुंबानं त्या पीडितेला धमकावत कोणाला न सांगण्याची सक्त ताकीद दिली.

घडलेल्या प्रकारामुळं पीडिता प्रचंड घाबरली. तिनं कसाबसा प्रयत्न करत तिच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधत घडलेला सर्व गैरप्रकार त्यांना सांगितला. यानंतर माहेरच्या लोकांनी संतापून चिंचोली पोलास ठाण्यात नराधम सासरा, नवरा आणि अन्य 6 जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, चिंचोली पोलास ठाण्यानं गुन्हा दाखल करत हे प्रकरण रहटगाव ठाण्याला पाठवूनद देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून जिवंतपणीच श्राद्धे घातलीत”

‘वा रे वा… महाराष्ट्राचे कारभारी लयभारी’; शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं’; आव्हाडांचा अमित शहांना टोला

“भारतरत्नांची चौकशी करणारे असे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत”

…तर माझ्या बापाची औलाद सांगणार नाही; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या