महाराष्ट्र मुंबई

मंत्रालयात शॉर्ट सर्किटमुळे वीज पुरवठा खंडित; अनेक मंत्र्यांच्या दालनात अंधार

मुंबई | मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाला आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

अनेक मंत्र्यांच्या दालनात अंधार आहे. लाईट गेल्याने अनेक विभागाची कामे खोळंबली आहेत. दरम्यान सध्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मंत्रालयात याआधी देखील शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत.

मंत्रालय हे महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख वास्तू आहे. तिथे सर्व विभागांची कामे चालतात. लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कामे केली जातात.

थोडक्यात बातम्या-

“शरद बोबडे सरन्यायाधीशच नाहीत, साक्षात शेतकऱ्यांसाठी भगवान”

तेव्हा लोक मलाच दमदाटी करायचे; रोहित पवारांच्या आरोपांवर राम शिंदेंचा गौप्यस्फोट

भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का?- वरूण सरदेसाई

राजकारणातील घराणेशाही देशापुढील आव्हान, त्याचं मूळापासून उच्चाटन होणं आवश्यक- नरेंद्र मोदी

नविन पॉलिसीवर व्हॉट्सअॅपने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण; नवीन पॉलिसी केवळ….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या