लंडन | पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यामध्ये पाकिस्तानला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे पाकिस्तानवर चौफेर टीका होत आहे. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोयब अख्तर यानेही टीका केली आहे.
Harsh – Shoaib Akhtar “When Sarfaraz Ahmed came for the toss, his stomach was sticking out and his face was so fat. He’s the first captain I’ve seen who is so unfit. He’s not able to move across and he’s struggling with wicket-keeping” #CWC19 #PAKvWI
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) May 31, 2019
कर्णधार सरफराज अहमद नाणेफेकीला आला असताना त्याचं सुटलेलं पोट पाहूण मला आश्चर्य वाटलं. असा अनफिट कर्णधार मी आयुष्यात पाहिला नव्हता, अशी टीका त्याने केली आहे.
सरफराज अहमद जेव्हा मैदानावर आला तेव्हा त्याला निट हालचालही करता येत नव्हती. यष्टीमागेही तो अडखळत होता, असं तो म्हणाला आहे.
दरम्यान, पाकिस्तानने वेस्ट इंडिजसमोर अवघे 105 धावांचे आव्हान ठेवले होते. इंडिजने हे आव्हान सहज पेलले.
महत्वाच्या बातम्या
-नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातील 91 टक्के मंत्री करोडपती
-भाजप कार्यकर्त्याची हत्या करणारा पाचवा आरोपी अटकेत
-“गेली 5 वर्ष वाट लावली, आता पुढील 5 वर्ष आणखी देशाची वाट लावणार”
-पाकिस्तानला लोळवत ख्रिस गेलने रचला नवा इतिहास
-…म्हणून अमोल कोल्हेंनी आपल्या पायातील चप्पल चाहत्याला दिली
Comments are closed.