मनोरंजन

श्रेयस तळपदेच्या मुलीचा पहिला फोटो पाहिला का?

मुंबई | अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांच्या आयुष्यात काही दिवसांपुर्वी सरोगसीच्या माध्यमातून एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. त्यानं आपल्या मुलीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय.

तुला भेटण्यासाठी बाबा लवकर परत येईन, अशा आशयाचं कॅप्शन त्यांनं या फोटोला दिलं आहे. त्याच्या या फोटोला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, दीप्ती आणि श्रेयसप्रमाणेच बॉलिवूडमध्ये करण जोहर, आमिर खान, शाहरूख खान, तुषार कपूर, सनी लिओन यांनीही सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-प्लास्टिक बंदीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला शिवसैनिकानेच धमकावलं!

-…तर भाजपला उद्ध्वस्त करु; शिवसेनेच्या नेत्याची धमकी

-गुजरातमध्ये भाजपच्या 20 आमदारांचं बंड???; मोदी-शहांना मोठा धक्का

-काँग्रेसनं स्वार्थासाठी ‘वंदे मातरम्’चा वापर केला!!!

-प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का?; मनसेचा रामदास कदमांना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या