देश

“कोरोना संकटात सेवा बजावताना जीव गमावलेल्या डॉक्टरांना शहीदाचा दर्जा द्या”

नवी दिल्ली | कोरोना काळात सेवा बजावत असताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांना शहीद दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात केली आहे.

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या 32 लाख केसेस न्यायप्रविष्ट आहे. त्यापैकी 9 लाख केसेस या दिवाणी स्वरुपाच्या असून 23 लाख केसेस फौजदारी स्वरुपाच्या गंभीर आहेत. 10 टक्के खटले हे गेल्या दहा वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. हे खटले निकाली काढण्याचा एक वर्षाचा कालावधीत घट करुन तो कालावधी आणखी कमी करावा, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

जीएसटीचा परतावा महाराष्ट्र राज्याला लवकर मिळावा जेणे करुन कोरोनाशी सामना करताना राज्याला निधीची अडचण भासू नये, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई; सलामीवीर संजू सॅमसन, स्मिथची धडाकेबाज अर्धशतकी खेळी

अभिनेत्री पायल घोषने मानले कंगणा राणावतचे आभार म्हणाली…

“…तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल”

धक्कादायक! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 55 लाखांचा टप्पा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या