बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट!

नवी दिल्ली | खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची आज दिल्ली येथे भेट झाली आहे.

श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर उदयनराजे भोसले यांच्यासोबतचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.

या भेटीत सातारा जिल्ह्याची विविध विकासकामे आणि प्रश्न संसदेत मांडून पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उदयनराजे यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी दारुन पराभव केला होता. आता या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण!

‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

‘फासा आम्हीच पलटणार’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

‘सर्वांना मोफत कोरोना लस देणार’; ‘या’ सरकारने केली मोठी घोषणा

जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार; राकेश टिकैत यांची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More