श्रीपाद छिंदमला लोकांनी दिला मोठा झटका; छिंदम पिछाडीवर…

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला लोकांनी मोठा झटका दिल्याचं चित्र आहे. श्रीपाद छिंदम तब्बल 300 मतांनी पिछाडीवर आहे.

छिंदम नगरच्या वॉर्ड क्रमांक 9 मधून अपक्ष उभा राहिला आहे. रविवारी त्याच्या भावाने ईव्हीएमची पूजा केल्याने वाद झाला होता. त्याला अटक देखील झाली आहे. 

ईव्हीएमची पूजा करुन देखील छिंदमच्या पदरी निराशा पडल्याचं दिसतंय. त्याचा पराभव होणार असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, अहमदनगर निवडणुकांचे अपडेट येण्यास सुरुवात झाली असून भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चुरस आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-कांगारुंना धोबीपछाड; टीम इंडियाचा एेतिहासिक विजय

अहमदनगरमध्येही भाजप आघाडीवर, पाहा काय आहेत पहिले कल…

-निकालाआधीच श्रीपाद छिंदमला दणका; भाऊ श्रीकांत छिंदमला अटक

-राम मंदिरासाठी भीक मागत नाही, अध्यादेश काढा; संघाने भाजपला सुनावले

-भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानं मोफत वाटला कांदा