शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम विजयी

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम विजयी

अहमदनगर | शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमचा महापालिका निवडणुकीत विजय झाला आहे. तो वाॅर्ड क्रमांक 9 मधून उभा ठाकला होता.

श्रीपादला एकूण 4532 मंत मिळाली आहे. तर भाजप उमेदवार प्रदिप परदेशींना 2662 मते मिळाली आहेत.

छिंदमचा 1970 मंतानी विजय झाला आहे. त्यामुळे संगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दरम्यान, छिंदमच्या भावाला ईव्हीयमची पूजा केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणविराेधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला

-भाजपला सर्वात मोठा धक्का; केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहंचा राजीनामा

-कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी

-अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर,वाचा ताजे कल

-साहेब नोकरी करतोय, राजकारण नाही; स्वाभिमानी DYSPनं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावलं

Google+ Linkedin