कारवार । केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कर्नाटक कारवार इथल्या अंकोला याठिकाणी हा अपघात झालाय.
या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक तसंच त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झालाय. तर श्रीपाद नाईक जखमी झालेत.
नाईक यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा अपघात झालाय.
पोलिसांनी या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला असून करत अधिक तपास सुरुये.
थोडक्यात बातम्या-
“आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस अन् गोड चहा घेणं सोडा”
देशांतर्गत वापरासाठी पुण्याहून सिरमच्या कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना
नितेश राणे हे पहिले हँग ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात- अब्दुल सत्तार
वरुण द्या, खालून द्या…, मनात असेल त्यांना सुरक्षा द्या- देवेंद्र फडणवीस
थोरली CA तर धाकटी UPSC उत्तीर्ण, भाजप खासदार ओम बिर्ला यांचं शिक्षण किती?