Top News

शिवरायांची बदनामी करणारा श्रीपाद छिंदम पालिकेच्या सभेला आला आणि सही करून गेला!

अहमदनगर | छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे भाजपाचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी आज पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या सभेला हजेरी लावली होती. यावेळी नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला.

छिंदम यांनी आपण राजीनामा दिलेला नाही, त्यावर माजी सही नाही, असे सांगत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे छिंदम आज महासभेला आले होते. 

मात्र, नगरसेवकांनी जोरदार गोंधळ माजवत घोषणाबाजी केली. तसेच महासभेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे आजची महासभा तहकूब करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; मोर्चेकऱ्यांची सरकारला डेडलाईन!

-मराठा आरक्षणासाठी 19 वर्षीय तरूणीची आत्महत्या!

-आमदारांच्या घरासमोरील मराठ्यांचं ठिय्या आंदोलन म्हणजे स्टंटबाजी!

-पुण्यातील या तीन लोकप्रतिनिधींना घाम फोडणार मराठा क्रांती मोर्चा!

-शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या