सांगली | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरून टोलेबाजी केली.
श्रीपाल सबनीस यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांचं कौतुक करतानाच धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ते सागंलीतील गदिमा कविता महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते.
समोर कोणकोण नाचत होत्या. नंतर किती घायाळ झाल्या असतील. मी आमच्या पीडी पाटील सरांबद्दल खात्री देतो. पण श्रीनिवास पाटील सरांबाबत खात्री देऊ शकत नाही, असं सबनीस म्हणाले.
श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाही. पाटील असाच असावा लागतो. पण धनंजय मुंडेंचं जे काही प्रकरण सुरू आहे. तसा पाटील आम्हाला नकोय. तसा पाटील सिनेमा, नाटक आणि साहित्यात रंगवला गेलाय. तो प्रत्यक्षात नको, असं श्रीपाल सबनीस म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“ये नया भारत है…घर में घुसकर मारता है”
BCCI ने पेटारा उघडला, भारतीय संघाला ‘इतक्या’ कोटींचा बोनस जाहीर
मी असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे- उदयनराजे भोसले
मुलीचा धक्कादायक पराभव पण भास्कर पेरे पाटलांना नाही खंत, कारण…
“ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे”