SHUBHA SATHE - ...तेव्हा मी असं लिहायला नको होतं; संभाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी शुभा साठेंनी मागितली माफी!
- Top News

…तेव्हा मी असं लिहायला नको होतं; संभाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी शुभा साठेंनी मागितली माफी!

पुणे | संभाजी महाराजांची बदनामी केल्याबद्दल लेखिका शुभा साठेंनी माफी मागितली आहे, हे पुस्तक मी दहा- अकरा वर्षापूर्वी लिहिलं होतं. तेव्हा माझा अभ्यास कमी होता, असं त्यांनी सांगितलं आहे.

छत्रपती संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात केला होता. हे पुस्तक शुभा साठेंनी लिहिलं होतं.

दरम्यान, केवळ एक पुस्तक वाचून मी हे पुस्तक लिहिलं होतं. तेव्हा माझा अभ्यास कमी होता, आता मात्र माझ्या बुद्धीची प्रग्लभता वाढलेली आहे, तेव्हा हे मी लिहायला नको होतं, त्याबद्दल मी माफी मागते, असं त्या म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-फक्त 40 टक्के नव्हे, अख्खं सरकारच बिनकामचं; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-‘SHIVDE I AM SORRY’ नंतर पिंपरीत ‘स्मार्ट बायका कुठे जातात? पोस्टरबाजीने खळबळ

-भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, आता जनताच त्यांची मस्ती उतरवेल- सुप्रिया सुळे

-अजितदादा… आमच्याही पाठीवर हात ठेवून पहा!

-काँग्रेसला मोठा धक्का; जेष्ठ नेत्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा