नागपूर महाराष्ट्र

सिडको जमीन प्रकरणात नक्कीच काही काळबेरं आहे- अजित पवार

नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या व्यवहारांना स्थगिती दिली याचाच अर्थ नक्कीच काहीतरी काळबेरं आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमधील अधिवेशनात बोलत होते.

सिडको जमीन प्रकरणाच्या संबधीत आणखी कागदपत्रे हाती लागले आहेत. पुढील काही दिवसात हा विषय अधिवेशनात मांडणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, विरोधकांनी सिडको जमीन प्रकरणाचा विषय मांडताच फडणवीस यांनी सिडकोच्या सर्व व्यवहारांना स्थगिती दिली. त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली,

महत्त्वाच्या बातम्या–

-मनसेला आणखी एक धक्का; महापौर ललित कोल्हेंचा भाजपमध्ये प्रवेश

-धक्कादायक!!! 99 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

-मी वारी केली नाही, पण कधी अनादरही केला नाही- शरद पवार

-संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही; भुजबळांचा भि़डेंवर निशाणा!

-गोपाळ शेट्टींचे काय चुकले?; सामनाच्या अग्रलेखात भाजप खासदाराची पाठराखण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या