बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्रेम नसेल तर सेक्स करणं म्हणजे…’; सिद्धार्थचं वक्तव्य चर्चेत

मुंबई | सिद्धार्थ मल्होत्रा आणि विकी कौशल यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये दोघांनीही त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. या एपिसोडमध्ये सिद्धार्थने त्याच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

करण जोहर त्याच्या शोमध्ये येणाऱ्या सर्वच पाहुण्यांना त्यांच्या सेक्स (Sex) लाइफबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. सिद्धार्थला देखील करणने याबाबत विचारलं. यावर सिद्धार्थने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

सेक्शुअल होण्यासाठी प्रेमदेखील गरजेचं आहे. प्रेम नसेल तर सेक्स करणं म्हणजे प्रामाणिक नसल्यासारखं आहे, असं सिद्धार्थ मल्होत्राने म्हटलं आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More