Sidhu Moose Wala Mother Birthday | पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या निधनाने त्याच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला. सिद्धू मूसेवाला हा त्याच्या आई-बाबांना एकटाच होता. सिद्धू मूसेवालाला गोळ्या घालून मारण्यात आलं. बिष्णोई गँगने त्याच्यावर गोळीबार केला. यामुळे सिद्धू मूसेवाल्याची हत्या झाली. त्यानंतर त्याची आई आणि त्याचे बाबा निराधार झाले. त्यानंतर सिद्धू मूसेवालाच्या जाण्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या आईने आपल्या गोंडस बाळाला जन्म दिला.(Sidhu Moose Wala Mother Birthday)
आयव्हीएफच्या माध्यमातून सिद्धू मूसेवालाच्या आईने आपल्या बाळाला जन्म दिला आहे. सिद्धू जाऊन आता अनेक महिने झाली असावीत. त्यानंतर त्याच्या आईने आपल्या वयाच्या 58 व्या वर्षी जन्म दिलेल्या बाळाचे नाव हे शुभ दिप ठेवलं आहे. सिद्धू मूसेवालाचे देखील शुभ दिप असंच नाव होतं. आता त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त मोठी अपडेट समोर आली आहे. (Sidhu Moose Wala Mother Birthday)
सिद्धू मूसेवालाच्या आईचा 59 वा वाढदिवस साजरा
सिद्धूच्या आईने आता आपल्या वयाच्या 59 व्या वर्षी आपला वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी एक पोस्ट शेअर केली आहे. तेव्हा सिद्धूच्या आईच्या मांडीवर गोंडस बाळ असल्याचा फोटो देखील दिसत आहे. (Sidhu Moose Wala Mother Birthday)
बलकाैर सिद्धू यांची पोस्ट चर्चेत
सिद्धू मूसेवालाचे वडील बलकाैर सिद्धू यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तू नेहमी खूश राहा. जीवनातील प्रत्येक चढऊतारात माझ्या तु सदैव सोबत राहा. माझी आणि एक चांगली जीवनसाथी बनवण्यासाठी धन्यवाद. तुझ्या चेहऱ्याचे हस्य नेहमी खुलत राहो, अशी पोस्ट बलकाैर सिद्धू यांनी केली आहे.
View this post on Instagram
सिद्धू मूसेवालाची हत्या झाल्यानंतर आता अभिनेता सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटमध्ये आहे. लॉरेन्सने सलमान खानाल जीवे मारण्याची धमकी दिली होती. 14 एप्रिल 2024 रोजीच सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. Sidhu Moose Wala Mother Birthday
News Title – Sidhu Moose Wala Mother Birthday Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
‘या’ नंबरपासून येणारे कॉल उचलू नका; अन्यथा खाली होईल बँक अकाऊंट
घटस्फोटानंतर ईशा देओलची पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात; म्हणाली..
शेतकऱ्यांसोबत पावसाची थट्टा; ‘या’ भागांना अवकाळीचा फटका बसणार
ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या दर
बापरे! 72 तासांत 8 किलो सोने, 14 कोटी रोकडसह 170 कोटींची मालमत्ता जप्त; कोण आहे मालक