महाराष्ट्र मुंबई

मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा

मुंबई | सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, असा इशारा भाजप नेत्याने दिला आहे. मोहम्मद फारुख आजम असं या भाजप नेत्याचं नाव आहे.

माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधीला गेले होते. तेव्हा त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांची गळाभेटही घेतली होती, त्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून जोरदार टीका केली जात आहे.

दरम्यान, मुंबईतल्या आझाद मैदानात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धू यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. जो पर्यत सिद्धूला अटक करण्यात येत नाही तो पर्यत आम्ही आंदोलन करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात

-केरळला यूएईने दिला मदतीचा हात, तब्बल 700 कोटींची केली मदत

-आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

-महाराष्ट्राचा केरळला मदतीचा हात; गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली मदत सुरु

-पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या