मनोरंजन

आला रे आला… मराठमोळा टच असलेला ‘सिम्बा’चा ट्रेलर आला!

मुंबई | अभिनेता रणवीर सिंग आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिम्बा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

3 डिसेंबरला म्हणजेच रणवीर आणि दीपिकाच्या रिसेप्शननंतर ट्रेलर तर 28 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबतची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होतीय

अॅक्शन सिनेमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित शेट्टीचा हा सिनेमा आहे. करण जोहर आणि रोहित शेट्टी या चित्रपटाचे निर्माते आहेत.

दरम्यान, अजय देवगणच्या सिंघमला या चित्रपटाशी जोडण्यात आलं आहे. मराठमोळा कलाकार सिद्धार्थ जाधव या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

पाहा ट्रेलर-

महत्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल; आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा

-वादग्रस्त व्हीडिओ प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटकेंना पहिला झटका!

-मनोहर जोशींची निवृत्तीची मागणी; उद्धव ठाकरेंचा मात्र नकार

-हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

-नरेंद्र मोदींना टफ-फाईट; आमदार जितेंद्र आव्हाड बनले चहावाले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या