महाराष्ट्र मुंबई

“कोरोना नियंत्रणात राहण्याचं पहिलं श्रेय मोदींनाच”

Loading...

मुंबई | कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला. या लॉकडाउनमुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी पंतप्रधान मोदींची लॉकडाउनसाठी स्तुती केली आहे.

नरेंद्र मोदींनी योग्य रितेने कोरोना विषाणूला हाताळलं असं म्हणत सिमी गरेवाल यांनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारताने ज्या प्रकारे कोरोना विषाणूचा मुकाबला केला त्याचा मला अभिमान आहे, असं सिमी गरेवाल यांनी म्हटलंय.

कोरोना नियंत्रणात राहण्याचं पहिलं श्रेय जातं ते नरेंद्र मोदी यांनाच. त्यांनी योग्य निर्णय घेत वेळीच लॉकडाउन केलं त्यामुळे कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आला, असं सिमी गरेवाल यांनी सांगितलं आहे.

सिमी गरेवाल यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

आमदारांच्या वेतनातील 30 टक्के कपातीला ठाकरे सरकारची मंजुरी

‘भीकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर’; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महत्वाच्या बातम्या-

दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734 वर; 24 तासात 549 नवे रुग्ण

उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बेटा- सिंधुताई सपकाळ

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या