बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चहामध्ये फक्त ‘या’ दोन गोष्टींचा वापर करा आणि घरबसल्या झटपट वजन कमी करा

मुंबई | वजन कमी करण्यासाठी आपण अनेकदा खर्चिक पर्याय निवडतो. या खर्चिक उपायांमुळे पैसा आणि वेळ तर जातोच शिवाय अनेकदा शरीरावर त्याचे दुष्परिणाम देखील होतात.

अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर काही घरगुती उपाय करूनही तुम्ही वजन कमी करू शकता. वजन कमी करायचं असेल तर चहा बंद करण्याचा सल्ला हमखास दिला जातो. पण चहामध्ये दालचिनी आणि मधाचा वापर केला तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा होईल.

दालचिनी (Cinnamon) आणि मधामध्ये (Honey) लठ्ठपणा कमी करणारे घटक असतात. यामुळे वजन (Weight) नियंत्रणात येतेच शिवाय लठ्ठपणाचा धोका देखील कमी होतो. अगदी आपल्या सामान्य चहाप्रमाणेच या चहाचं सेवन करता येतं.

दिड कप पाण्यात एक इंच दालचिनीचा तुकडा टाकून उकळून घ्या. पाच मिनीटे उकळल्यानंतर एका कपात गाळून घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिसळा. या चहाचं सेवन केलं तर वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते.

थोडक्यात बातम्या-

अशी करा Omicronवर मात; अदर पुनावाला यांनी शेअर केलं ‘ते’ सिक्रेट

‘आपण सर्वात वाईट टप्प्यातून जाऊ शकतो’; Omicronविषयी बिल गेट्सचा धक्कादायक इशारा

सचिनने ‘तो’ प्रश्न विचारला अन् माझी झोपच उडाली; रणवीर सिंगने सांगितला किस्सा

रावते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”; अजित पवारांनी मागे वळून पाहिलं अन्…

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत, एका ट्विटनं उडाली खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More