बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिकाम्या पोटी चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचं सेवन, अन्यथा…

मुंबई | निरोगी आयुष्य जगायचं असेल तर काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. सकाळी उठलं की नाश्ता करणं ही चांगली सवय आहे. पण उपाशीपोटी काही गोष्टींचे सेवन केले तर त्याचे आरोग्यावर दुष्परीणाम होतात.

निरोगी आरोग्यासाठी रिकाम्या पोटी कधीही सोड्याचं सेवन करू नये. सोड्यामधील कार्बोरेटमुळे मळमळ आणि पोटुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच रिकाम्या पोटी लिंबू, संत्रा, द्राक्ष यासारख्या लिंबूवर्गीय पदार्थाचे सेवन या फळांतील अँटीऑक्सिडंटमुळे आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं.

रताळी आरोग्यासाठी उपयुक्त असतात पण त्यांचं उपाशीपोटी सेवन केलं तर गॅस्ट्रिक अॅसिडची समस्या होऊ शकते. तसेच रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थांचे सेवन सर्वात घातक असते. यामुळे अॅसिडिटी होते. शिवाय जळजळ, पोट दुखणे आणि पेटके यासारखे त्रास होतात.

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या प्रमाणाचं संतुलन बिघडतं. यामुळे पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

थोडक्यात बातम्या-

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही”

येत्या 3-4 दिवसांत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

बाळा नांदगावकर मनसे सोडणार???, नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…

जेवणाच्या पंगतीत राज ठाकरे खुर्चीवर अन् कार्यकर्ते जमिनीवर; मनसेनं सांगितलं कारण

‘पाॅर्न पाहण्याच्या व्यसनामुळे मी उद्धवस्त झाले’; प्रसिद्ध राॅकस्टारचा धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More