Top News देश राजकारण

भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मोठा पक्ष सोडणार एनडीएची साथ

नवी दिल्ली | केंद्र सरकारने कृषी विधेयकं मंजूर केल्यानंतर शिरोमणी अकाली दलाने एक मोठा निर्णय घेतला आहे. कृषी विधेयकांना विरोध म्हणून शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडणार आहे.

या निर्णयामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसणार आहे. शिरोमणी अकाली दलाच्या कोअर कमेटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याची हमी न दिल्याने एनडीतून बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतलाय असं शिरोमणी अकाली दलाकडून सांगण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या-

कोलकाताने केला विजयाचा श्रीगणेशा!; हैदराबादवर 7 गडी राखून केली मात

…तर ‘कपल’चा ‘खपल’ चॅलेंज हाईल- पुणे पोलीस

सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होते- सारा अली खान

‘अशा कलाकारांना निर्मात्यांनी चित्रपट देऊ नयेत अन्यथा…’; रामदास आठवलेंचा इशारा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या