पुणे महाराष्ट्र

शिवडीच्या मजनूसमोर पोलिस आणि पालिका प्रशासन झुकले!

पुणे | पुण्यातील रस्त्यावर SHIVDE I AM SORRY !! फलक लावणाऱ्या शिवडीच्या मजनूसमोर पोलिस आणि पालिका प्रशासन झुकलेलं पाहायला मिळतंय. 

या प्रेमविरानं आपल्या प्रेयसीची क्षमा मागण्यासाठी तब्बल 300 बेकायेदीशर फलक लावले होते. त्या प्रेमविरावर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र पोलिस आणि पालिका प्रशासन प्रेमविराच्या राजकीय दबावापुढे झुकलं आहे.

दरम्यान, या प्रेमविराचे चुलते नगरसेवक आहेत. तर प्रेमविराचं राजकीय लोकांसोबत संबंध आहेत. त्यामुळे प्रेमविरावर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन दिरंगाई करत असल्याचं उघड झालंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-दाभोलकरांच्या हत्येचे खरे मास्टरमाईंड विरेंद्र तावडे आणि अमोल काळेच!

-मी कपील देव नाही आणि मला त्यांच्यासारखं व्हायचं नाही-हार्दिक पंड्या

-नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आपल्यावर राज्य करत आहेत- गांधी

-दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेला श्रीकांत पांगारकर नेमका आहे तरी कोण?

-सांगलीच्या महापौरपदी संगिता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या