सोशल मीडियावर ‘स्लीप डिव्होर्स’ची चर्चा’; काय आहे हा नवीन प्रकार?

relationship intimacy

Sleep Divorce | आजकाल सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असलेला ‘स्लीप डिव्होर्स’ (Sleep Divorce) हा शब्द अनेकांसाठी नवीन असेल. ‘स्लीप डिव्होर्स’ म्हणजे नवरा-बायकोने (Husband-Wife) वेगवेगळ्या खोलीत झोपणे.

वेगवेगळ्या खोलीत झोपण्यामागची कारणे- अनेक जण रात्री उशिरापर्यंत काम करतात, टीव्ही (TV) पाहतात किंवा काहींना घोरण्याची (Snoring) सवय असते.

या सवयींमुळे जोडीदाराची झोपमोड (Sleep Disturbance) होते. झोप पूर्ण न झाल्याने त्याचा परिणाम तब्येतीवर (Health) किंवा कामावर (Work) होतो.

झोपेला प्राधान्य (Priority to Sleep)

या समस्या टाळण्यासाठी, केवळ तब्येतीचे (Health) कारण आणि झोपेला (Sleep) प्राधान्य देत अनेकजण सामंजस्याने (Mutual Understanding) हा निर्णय घेतात आणि ‘स्लीप डिव्होर्स’ चा पर्याय निवडतात.

‘स्लीप डिव्होर्स’चा वाढता कल

‘स्लीप डिव्होर्स’  चा हा कल सध्या वाढत असल्याचे दिसून येते. निरोगी राहण्यासाठी आणि दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेशी झोप (Sleep) आवश्यक असते. त्यामुळे, अनेक जोडपी ‘स्लीप डिव्होर्स’   चा पर्याय निवडताना दिसतात.

Title : Sleep Divorce  A New Trend Among Couples

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .